04थी पासवर महाराष्ट्र शासनाच्या विभागात सरकारी नोकरीची संधी ! | DSW Maharashtra Bharti 2025

DSW Maharashtra Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या सैनिक कल्याण विभागांमध्ये “गट क” पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी आलेली असून, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • जाहिरात वाचावी
पदसंख्या
  • एकूण – 72 रिक्त जागा

10वी पासवर पोस्ट ऑफिसमध्ये नवीन भरती सुरु | Post Office Recruitment 2025

पगार

  • यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार कमीत कमी 21000 ते 41000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
अर्ज पद्धती 
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
वयोमर्यादा
  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
शैक्षणिक पात्रता 
  • या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराचे शिक्षण चौथी पास असणे आवश्यक आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा वा तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील.
  • सशस्त्र दलामध्ये ज्यांनी १५ वर्षाहून कमी नाही इतकी सेवा बजावली असेल.
  • मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान ३० शब्द असल्याचे शासकीय वाणिज्य प्रमाणप ज्याच्या जवळ असेल.

नोकरीचे ठिकाण (Sainik Kallyan Vibhag Maharashtra Recruitment 2025)

  • नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 31 डिसेंबर 2025 असणार आहे.

शेतात किंवा मोकळ्या जागेत मोबाईल टॉवर लावा,दरमहा 75 हजार रुपये.. | Mobile Tower

निवड प्रक्रिया

  • उमेदवाराची निवड थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

अर्ज शुल्क DSW Maharashtra Bharti 2025

  • मागास प्रवर्गाला 900 रुपये
  • अमागास प्रवर्गाला 1000 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे.
आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • निवडणूक आयोगाचे ओळखपत्र
  • पासपोर्ट
  • पॅन कार्ड
  • माजी सैनिक ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी मूळ आवश्यक प्रमाणपत्र सादर न केल्यास सदर परीक्षेची उमेदवारी नाकारण्यात येईल.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरूनच सादर करावेत, तसेच अर्ज 31 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 23.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील त्यानंतर सदर वेबलिंक बंद होईल.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना तसेच वरील पदांचे सेवा प्रवेश नियम, आरक्षणाचा तपशील व कर्तव्य व जबाबदाऱ्या सैनिक कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.
  • वरील पदाच्या संख्येत व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.
  • शासनाकडून पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल प्राप्त झाल्यास याबाबतची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व त्यानुसार भरती प्रक्रिया राबवण्यात येईल.
  • विविध मागास प्रवर्ग आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील.
शुद्धिपत्रयेथे क्लिक करा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

 

1.भरती कोणासाठी आहे?
👉 ही भरती महाराष्ट्र शासनाच्या सैनिक कल्याण विभागांमध्ये “गट क” पदासाठी आहे, नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे

2.एकूण किती रिक्त जागा आहेत?
👉 एकूण 72 रिक्त जागा उपलब्ध आहेत.

3.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
👉 नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

4.अर्ज कसा करायचा?
👉 अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे

5.शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 किमान 12वी पास असणे आवश्यक आहे.

Leave a Comment