Close Visit MahaNews12

ECHS अंतर्गत 8 वी पासवर लिपिक,शिपाई व इतर पदांकरिता मेगा भरती | ECHS Bharati 2026

ECHS Bharati 2026 : ECHS अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • फार्मासिस्ट
  • दंतवैद्यकीय ए/टी/एच
  • लिपिक
  • शिपाई

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी आठवी उत्तीर्ण गरजेचे आहे, पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

पगार ECHS Bharati 2026

  • उमेदवारांना दरमहा पगार हा पदांनुसार वेगवेगळा दिला जाणार आहे, कमीत कमी 21800 ते 36500 पर्यंत.
पदसंख्या
  • एकूण – 04 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
  • भुसावळ,जळगाव.
अर्ज करण्याची पद्धत ECHS Bhusawal Recruitment 2026
  • उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत.

भारतीय रेल्वेत 10वी पासवर लोको पायलटच्या तब्बल 11,127 जागांसाठी मेगा भरती

अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • OIC ECHS सेल, Stn HQ भुसावळ PO: ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ, पिन – 425203.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 05 एप्रिल 2026

अधिकृत वेबसाईट – https://www.echs.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करावेत.
  • अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर सादर करावेत.
  • अर्ज सादर करत असताना उमेदवारांनी शैक्षणिक अनुभव, जात दाखले, प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडायचे आहेत.
  • अपूर्ण माहिती भरलेले व आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःचा वैध ई-मेल आयडी तसेच चालू असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे बंधनकारक राहील.
  • सदर भरती प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे व सदर भरती प्रक्रिया पूर्णतः किंवा अंशतः रद्द करण्याचे अधिकार ECHS कडे राखून ठेवलेले आहेत.
  • सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील सर्व माहिती उपलब्ध आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?

ही भरती फार्मासिस्ट,दंतवैद्यकीय ए/टी/एच,लिपिक,शिपाई पदांसाठी आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

2.शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2026

3.अर्ज कसा करायचा आहे?

ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे

4.वेतन किती मिळेल?

21800 ते 36500 पर्यंत मासिक वेतन मिळू शकते

5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?

भुसावळ,जळगाव.

Leave a Comment