BMC Recruitment 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
तरुणांना नोकरीची चांगली संधी मुंबई महानगरपालिके मध्ये उपलब्ध झाली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेली संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा. ही भरती प्रक्रिया ऑफलाइन होणार असल्याने उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदाचा तपशील
- पशुवैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता
- यामध्ये उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
मासिक वेतन
- यामध्ये उमेदवाराला दरमहा 90000/- पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.
पदसंख्या BMC Deonar Pashu Vadh Gruh Bharti 2026
- एकूण – 11 रिक्त जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 15 मे 2026
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 407 जागांसाठी मोठ्ठी भरती
नोकरीचे ठिकाण
- मुंबई
अधिकृत संकेतस्थळ
अर्ज करण्याची पद्धत
- पात्र उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज भरून सादर करण्याचा आहे.
अर्ज शुल्क BMC Recruitment 2026
- रुपये 790/- + 18% जीएसटी रु.143/- = एकुण रु.933
अर्ज सादर करण्याचा पत्ता(Brihanmumbai Municipal Corporation)
- महाव्यवस्थापक, देवनार पशुवधगृह यांचे कार्यालय, गोवंडी रेल्वे स्थानकासमोर, गोवंडी, मुंबई ४०० ०४३
सर्वसाधारण अटी व सूचना
- उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुसूचित माध्यमांचा अवलंब केल्याचे आढळल्यास अशा उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.
- प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार माननीय महानगरपालिका आयुक्त मुंबई महानगरपालिका यांना आहेत.
- पत्र व्यवहाराचा पत्ता सुस्पष्ट व पूर्ण असावा.
- अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- जाहिरातीमध्ये दिलेली पदांची संख्या आवश्यकतेनुसार कमी करण्यात येईल.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चूकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Question)
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑफलाइन अर्ज सादर करावेत.
3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 90000/- पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.

2 thoughts on “बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10वी पासवर नोकरीची संधी !! | BMC Recruitment 2026”