Eklavya Scholarship : महाराष्ट्र शासनामार्फत विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिले जातात दहावी झाल्यानंतर दहावी मध्ये चांगले गुण मिळवणे विद्यार्थ्यांना दहा हजारापासून ते एक लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही सविस्तर शिष्यवृत्ती विषयीची माहिती घेऊ शकता आपण आज महाराष्ट्र शासनाच्या अशाच एक शिष्यवृत्ती बद्दल पाहणार आहोत ते शिष्यवृत्ती म्हणजे एकलव्य स्कॉलरशिप.
एकलव्य स्कॉलरशिप योजनेचे नाव असून डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन अंतर्गत ही शिष्यवृत्ती (Eklavya Scholarship) दिली जाते ही शिष्यवृत्ती पदवी धारण केलेल्या उमेदवाराला पदव्युत्तर शिक्षणासाठी दिली जाते पदवी मध्ये कमीत कमी 60% गुण असेल तर असे विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती मिळते.
या शिष्यवृत्ती अंतर्गत तुम्हाला पदवीमध्ये चांगले गुण असणे आवश्यक आहे तुमची पदवी आर्ट, कॉमर्स किंवा कायद्यामध्ये झाली असेल तर त्यासाठी 60 टक्के व सायन्स मध्ये झालेल्या असेल तर 70 टक्के मार्क्स तुम्हाला असणे आवश्यक आहे.
यासोबतच तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असेल तर तुम्हालाही स्कॉलरशिप मिळत असते या स्कॉलरशिप मध्ये भाग घेण्यासाठी तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न हे 75000 पेक्षा जास्त नसावं तसेच विद्यार्थी हा कुठे पार्ट टाइम किंवा फुल टाइम जॉब करणारा नसावा.
किती रक्कम मिळते
महाराष्ट्र शासनाच्या 7 फेब्रुवारी 1996 च्या शासन निर्णयानुसार (Eklavya Scholarship) पाच हजार रुपये एवढी स्कॉलरशिप निवड झालेल्या उमेदवाराला दिली जाते ही निवड मेरिट लिस्ट वर लावल्या जाते.
पात्रता (Eklavya Scholarship)
- शासन निर्णय 07 जुलै 1996, शासन निर्णय 5 फेब्रुवारी 2004 नुसार ज्या उमेदवाराचे पदवीचे शिक्षण कायदा, कॉमर्स किंवा आर्ट मध्ये 60% गुणासह झालेल्या असेल तसेच विज्ञान मध्ये 70% पर्यंत गुण असणे गरजेचे असेल.
- पालकाचे उत्पन्न तसेच अर्जदाराचे उत्पन्न मिळून 75 हजार एवढे वार्षिक उत्पन्न असणं आवश्यक आहे.
- अर्जदार हा महाराष्ट्रातला नागरिका असावा.
- अर्जदार कुठेही पार्ट टाइम किंवा फुल टाइम जॉब करत नसावा.
- महाराष्ट्रातला विद्यार्थी असेल आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर शिक्षण घेत असेल तर अशा विद्यार्थ्याला ही स्कॉलरशिप मिळणार नाही.
आवश्यक कागदपत्रे
- वार्षिक उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराने दिलेला
- मागच्या वर्षाचे गुणपत्रक
- अधिवास प्रमाणपत्र
वर दिलेली कागदपत्रे तसेच आवश्यक पात्रता तुम्ही धारण करत असाल तर सरकारतर्फे ही स्कॉलरशिप तुम्हाला दिली जाते या स्कॉलरशिप साठी वर लिंक दिलेले आहे.
त्या लिंक वर जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकता आणि या योजनेसाठी नोंदणी करून तुम्ही अर्ज सुद्धा सादर करू शकता अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे त्यांचा अधिकृत संकेतस्थळ https://mahadbt.maharashtra.gov.in/ हे आहे.
शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
Driving License Rule 2024 : नवीन नियम लागू !! आता लायसन्स साठी आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही
1 thought on “Eklavya Scholarship : शासनाच्या एकलव्य शिष्यवृत्तीमधून “या” विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक लाभ;असा करा अर्ज”