10वी,12वी व पदवी उत्तीर्णांसाठी वन विभागात नोकरीची मोठ्ठी संधी!! | Forest Department Bharti

Forest Department Bharti : वन विभागामार्फत वेगवेगळ्या विवभागात विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून, या भरतीमध्ये वेगवेगळ्या दोन पदांचा समावेश आहे या दोन पदांच्या वेगवेगळ्या 17 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

या पदभरती मध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे, हे अर्ज 02 सप्टेंबर 2025 संध्याकाळी 5 वाजेच्या आत सादर करणे गरजेचे आहे. तुम्ही सुद्धा इच्छुक असाल आणि १०वी पस असाल तर या पदभर्तीसाठी अर्ज सादर करू शकता. खाली दिलेली माहिती नीट वाचून अर्ज करू शकाल.

पदांचा तपशील

  • पर्यटन गेट व्यवस्थापक – 16 जागा
  • निसर्ग मार्गदर्शक – 01 जागा

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

  • पर्यटन गेट व्यवस्थापक : मान्यताप्राप्त विद्यालयामधून कमीत कमी १०वी पस असावा आणि वनविभागात काम केल्याचा अनुभव आवश्यक राहील.
  • निसर्ग मार्गदर्शक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवी धारण केलेली असावी तसेच संबंधित कामाचा पूर्वानुभव असावा.
  • वयोमर्यादा : किमान 18 वर्ष ते कमल 40 वर्ष अर्जदाराचे वय असावे.

अर्ज करण्याची पद्धत

उमेदवारांचे आवेदन अर्ज उपसंचालक (बफर), ताडोबा-अंधारी व्याघ्घ्र प्रकल्प, रामबाग वन वसाहत परिसर, मुल रोड, चंद्रपूर- 442 401 (महाराष्ट्र), दुरध्वनी क्रमांक -०७१७२ २५२२१८ या पत्त्यावर प्रत्यक्ष स्विकारण्यात येईल किंवा उमेदवारांना या कार्यालयाचे ईमेल आयडी (RecruitmentDDBuffer@gmail.com), dycfcha@gmail.com) यावर सुध्दा अर्ज करता येईल.

आवश्यक कागदपत्रे

अर्जा सोबत दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका,पदवीचे सर्व सत्रांचे गुणपत्रक/प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, बैंक खाते पासबुक पहिल्या पानाची प्रत जोडणे अनिवार्य आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

उमेदवाराने आपले अर्ज 02 सप्टेंबर 2025 पूर्वी सादर करावेत हे अर्ज पोस्टाने,समक्ष अथवा वर दिलेल्या इमेल आयडीवर पाठवू शकता.

मासिक वेतन

निवड झालेल्या उमेदवाराला किमान 16000 ते 40000 रुपया पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरात – 1येथे क्लिक करा
PDF जाहिरात – 2येथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. ही भरती कोणत्या विभागासाठी आहे?

ही भरती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील विविध विभागांमध्ये करण्यात येत आहे.

2. शैक्षणिक पात्रता काय आहे?

किमान १०वी उत्तीर्ण आणि वन विभागातील कामाचा अनुभव आवश्यक.

3. वयोमर्यादा काय आहे?

अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष आणि कमाल 40 वर्षांपर्यंत असावे.

4. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

सर्व अर्ज 02 सप्टेंबर 2025 संध्याकाळी 5 वाजेच्या आत सादर करणे आवश्यक आहे.

5. निवड झाल्यावर किती वेतन मिळेल?

निवड झालेल्या उमेदवारांना ₹16,000 ते ₹40,000 पर्यंत मासिक वेतन दिले जाईल (पद व अनुभवानुसार).

Leave a Comment