Close Visit MahaNews12

Government Jobs : महाराष्ट्र मराठी भाषा विभागामध्ये विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी!!

Government Jobs : मंत्रालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र मराठी भाषा विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेले तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील Government Jobs

  • आस्थापना / सेवा सल्लागार
  • प्रकल्प सहायक
पदसंख्या
  • एकूण दोन रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण

  • मुंबई

अर्ज करण्याची पद्धत

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेलद्वारे) सादर करायचे आहेत.

ई-मेल पाठवण्याचा पत्ता

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 27 मार्च 2026.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 02 एप्रिल 2026.
वयोमर्यादा
  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
पगार Marathi Bhasha Vibhag Bharti 2026
  • यामध्ये उमेदवारांना पगार शासनाच्या नियमानुसार देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड मुलाखत द्वारे होणार आहे.

पात्रता (Department of Marathi Language Maharasahtra)

  • राज्य शासनाच्या प्रशासकीय विभाग कार्यालयातील आस्थापना व सेवा विषय कामकाज व मराठी टिप्पणी लेखन व पत्रलेखन यामध्ये किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. इतर सविस्तर माहिती करिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना 

  • उमेदवारच मराठी भाषेचे चांगले ज्ञान असावे.
  • उमेदवाराचे वय 65 वर्षापेक्षा अधिक नसावे.
  • उमेदवार मुंबई अथवा लगतच्या जिल्ह्यात राहणारा असावा.
  • उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा पुन्हा दाखल झालेला नसावा.
  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच ऑनलाईन (ई-मेलद्वारे)अर्ज सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत,इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • पदभरतीचे इतर सर्व अधिकार पुणे मेट्रोकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

FAQ

1.ही भरती कोणासाठी आहे?
आस्थापना / सेवा सल्लागार,प्रकल्प सहायक या पदांकरिता होणार आहे.

2.किती पदांसाठी भरती आहे?
02 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.

3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे

4.पगार किती मिळेल?
पगार शासनाच्या नियमानुसार देण्यात येणार आहे.

5.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
अर्ज ऑनलाईन (ई-मेलद्वारे) पद्धतीने सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

1 thought on “Government Jobs : महाराष्ट्र मराठी भाषा विभागामध्ये विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी!!”

Leave a Comment