Panvel Mahanagarpalika Bharti 2026 : पनवेल महानगरपालिकेत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही तसेच उमेदवारांना ऑनलाइन/ऑफलाईन अर्ज देखील सादर करायचे नाहीत.
ही प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार आहे, याकरिता इच्छुक व तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर आवश्यक सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेत व दिलेल्या वेळेत उपस्थित राहायचे आहे.
नोकरीचे ठिकाण
- नोकरीचे ठिकाण हे पनवेल असणार आहे.
निवड प्रक्रिया
- पात्र उमेदवाराची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.
पगार Panvel Municipal Corporation Bharti 2026
- यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पगार हा महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार दिला जाणार आहे.
जिल्हा रुग्णालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी मोठी भरती
पदसंख्या Panvel Mahanagarpalika Bharti 2026
- एकूण – 01 रिक्त जागा
पदांचा तपशील
- नागरी पायाभूत सुविधा तज्ञ
शैक्षणिक पात्रता Panvel Municipal Corporation
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
मुलाखतीची तारीख
- उमेदवारांनी मुलाखतीसाठी 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता दिलेले पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
मुलाखतीचा पत्ता
- आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल
आवश्यक कागदपत्रे
- मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रे, सेवानिवृत्तीचे प्रमाणपत्र, अंतिम वेतन प्रमाणपत्र, ना विभागीय चौकशी प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक कागदपत्रे घेऊन स्वतः हजर राहायचे आहे.
उमेदवारांसाठी महत्वाची सूचना (अटी व शर्ती )
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
- उमेदवारांना मुलाखती करिता कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही त्यांना स्वखर्चाने मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे.
- उमेदवार सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यवसायिक कामात गुंतलेला नसावा.
- उमेदवारांनी यापूर्वी करण्यात आलेल्या सेवा कालावधीचा तपशील तसेच विभागीय चौकशी फौजदारी गुन्हा याबाबतची माहिती सदरच्या मुलाखती वेळी सादर करणे बंधनकारक राहील.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे
- दिलेल्या तारखेस मुलाखतीचा न आलेल्या उमेदवारांची पुन्हा मुलाखत घेतली जाणार नाही.
- इतर सविस्तर माहिती करिता उमेदवारांनी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला देखील भेट द्यावी.
- अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे, सविस्तर अनुभव पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
FAQ
1.ही भरती कोणासाठी आहे?
महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी.
2.किती पदांसाठी भरती आहे?
01 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.
3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे
4.पगार किती मिळेल?
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार दिला जाणार आहे.
5.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
थेट मुलाखतीद्वारे भरती होणार आहे.

4 thoughts on “पनवेल महानगरपालिकेत विविध पदांकरिता नोकरीची संधी ! त्वरित अर्ज करा | Panvel Mahanagarpalika Bharti 2026”