Icome Tax Department Bharti 2026 : आयकर विभाग अंतर्गत विविध पदांसाठी काही रिक्त जागा भरण्याकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑफलाइन तसेच ऑनलाइन ई-मेल द्वारे दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचा आहे.
पदांचा तपशील
- विधी सल्लागार
- तरुण व्यावसायिक
- निवृत्त शासकीय अधिकारी
पदसंख्या
- एकूण – 10 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज पद्धती
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन अथवा ऑनलाईन ई-मेल द्वारे सादर करायचा आहे.
महाराष्ट्र मराठी भाषा विभागामध्ये विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी!!
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 30 वर्षे व जास्तीत जास्त 64 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता
- आयकर अधिकारी (प्रशासन) (विधी व संशोधन), आयकर संचालनालय (विधी व संशोधन), कक्ष क्रमांक ४१३, चौथा मजला, ड्रम-आकाराची इमारत, आय. पी. इस्टेट, नवी दिल्ली-११०००२
अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 13 एप्रिल 2026
पगार Icome Tax Department Bharti 2026
- यामध्ये उमेदवारला कमीत कमी 60000 व जास्तीत जास्त 112000 हजारापर्यंत पगार दिला जाणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच ऑफलाइन तसेच ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज सादर करायचे आहेत.
- उमेदवाराने अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत,इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- पदभरतीचे इतर सर्व अधिकार Icome Tax Department कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा – 01 |
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा – 02 |
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा – 03 |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
FAQ
1.ही भरती कोणासाठी आहे?
विधी सल्लागार, तरुण व्यावसायिक आणि निवृत्त शासकीय अधिकारी या पदांकरिता होणार आहे.
2.किती पदांसाठी भरती आहे?
10 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.
3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे
4.पगार किती मिळेल?
कमीत कमी 60000 व जास्तीत जास्त 112000 हजारापर्यंत देण्यात येणार आहे.
5.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
अर्ज ऑनलाईन/ई-मेलद्वारे पद्धतीने सादर करायचे आहेत.
