Jalgaon Janata Sahakari Bank 2025 : जनता सहकारी बँकेत लिपिक पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या वेळेत सादर करायचे आहेत, ही भरती प्रक्रिया जनता सहकारी बँकेद्वारे राबविण्यात येत आहे.
पदांचा तपशील
- लिपिक
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे गरजेचे आहे (सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचा) तसेच एमएससीआयटी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अर्ज पद्धती
- ही भरती प्रक्रिया यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत .
वयोमर्यादा Jalgaon Janata Sahakari Bank 2025
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्षे व जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असावे.
ठाणे महानगरपालिकेत 12वी पासवर निघाली नवीन भरती त्वरित अर्ज करा | Thane Mahanagarpalika Bharti
अर्ज शुल्क Bank Bharti
- अर्ज शुल्क म्हणून 720+18% जीएसटी शुल्क उमेदवाराला भरायचे आहे.
नोकरीचे ठिकाण
- नोकरीचे ठिकाण जळगाव असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 21 डिसेंबर 2025 असणार आहे.
सरकारी बँकेत उमेदवारांना नोकरीची संधी; 996 जागांसाठी मेगा भरती,पगार… | SBI Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे, इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराला मराठी व इंग्रजी टायपिंग येणे गरजेचे आहे.
- मराठी हिंदी इंग्रजी भाषांचे ज्ञान असल्यास अशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
- उमेदवार कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्या उमेदवाराला देखील प्राधान्य दिले जाईल.
- नोकर भरती विषयक सर्वाधिकार बँक व्यवस्थापन राखून ठेवत असून भरती प्रक्रिया संपूर्ण किंवा अंशतः रद्द करण्याचे अधिकार देखील बँक राखून ठेवत आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये भरलेली माहिती व तपशील अचूक असून कोणतेही माहिती अथवा तपशीत चुकीचा अथवा खोटा आढळल्यास अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?
ही भरती लिपिक पदांसाठी आहे.
2.शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर2025
3.अर्ज कसा करायचा आहे?
ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे
4.वेतन किती मिळेल?
बँकेच्या नियमानुसार मासिक वेतन असणार आहे
5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
जळगाव
