Close Visit MahaNews12

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नोकरीची संधी त्वरित अर्ज करा | Jilhadhikari Karyalay Bharti 2025

Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयामध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व सनदधारक असावा (त्यांने बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचेकडील वकील म्हणून नोंदणी केलेली असावी).
2 . जाहिरातीच्या दिनांकास या पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान 7 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
3. उमेदवार महसूल विषयक, सेवाविषयक व प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबत ज्ञान संपन्न असावा, ज्यामुळे कायदे विषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.
4. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे.
5. विधी अधिकारी या पदासाठी उमेदवारांचे वय नियुक्तीच्या वेळी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे

  • किमान शैक्षणिक अर्हता व त्यावरील शैक्षणिक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला /जन्म दाखला
  • तीन वर्षाचा अनुभव त्यातील किमान दोन वर्ष अनुभव आपत्ती व्यवस्थापनातील असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • शासकीय कामाचा अनुभव असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
  • प्रकल्प हाताळण्याचा पूर्वानुभव असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
  • महाराष्ट्रातील रहिवासी प्रमाणपत्र
  • लहान कुटुंब असल्याचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.

पदांचे नाव (Collector Office Bharti 2025)

विधी अधिकारी

नोकरीचे ठिकाण

धुळे, महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत व कालावधी

इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत हे अर्ज 17 ऑक्टोबर 2025 पूर्वी पोहचतील अश्या बेताने नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्जदार हा पात्र असल्यास त्यांनी दिनांक 17/10/2025 रोजी सायंकाळी 6.15 पावेतो जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे (आस्थापना शाखा) येथे समक्ष / पोष्टाने अर्ज पाठवावे. (अन्य मार्गाने पाठविलेले अर्ज ग्राहय धरले जाणार नाही)

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पगार

या पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नियमाप्रमाणे  मानधन देण्यात येईल याव्यतिरिक्त कोणतेही भत्ते दिले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी सूचना (Jilhadhikari Karyalay Bharti 2025)

  • सदर पदांची नेमणूक ही पूर्णतः कंत्राटी पध्दतीने असेल, त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा असणार नाही. 
  • सदर नेमणूका करार पध्दतीने प्रथमतः 11 महिन्यांसाठी करण्यात येईल. 11 महिन्यानंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत केलेल्या कामकाजाचे गुणवत्तेचा आढावा घेवून वेळोवेळी वाढविता येईल. तथापी, अशी मुदत वाढविताना एकावेळी ही मुदत 11 महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही याची काळजी नियुक्ती प्राधिकारी घेईल.
  • अशा मुदतवाढ कमाल 03 वेळा असेल. त्यानंतर उमेदवाराची पुनःश्च नियुक्ती करणे आवश्यक आहे असे सक्षम प्राधिकाऱ्याचे मत झाल्यास, त्या उमेदवारास पुनःश्च निवड प्रक्रियेस नव्याने सामोरे जावे लागेल. 
  • संबधित नियुक्ती प्राधिकारी शासनाच्या वतीने नियुक्तीच्यावेळी संबधितांबरोबर विहीत प्रपत्रात करार करतील. कराराचे विहीत प्रपत्र परिशिष्ट ब मध्ये देण्यात आले आहे. कराराची सर्व कागदपत्रे जतन करुन ठेवणे ही संबंधीत कार्यालयाची जबाबदारी असेल. 
  • करार पध्दतीने नेमणूक करण्यात येणा-या अधिकारी / कर्मचा-यांना एकत्रित मानधन आणि अनुज्ञेय दुरध्वनी व प्रवास खर्चा व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाही.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.शैक्षणिक पात्रता काय आहे?
मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी व सार्वजनिक प्रशासनातील पदव्युत्तर पदवी आवश्यक.

2.वयोमर्यादा काय आहे?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 38 वर्ष असावे.

3.अर्ज करण्याची पद्धत काय आहे?
अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

4.अर्ज पाठविण्याचा पत्ता काय आहे?
जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे (आस्थापना शाखा)

Leave a Comment