गुड न्यूज… नोव्हेंबरमध्ये ‘या’ तारखेला मिळणार 1500 रुपये | Ladki Bahin Yojana next installment

Ladki Bahin Yojana next installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्याची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. परंतु, ही योजना सुरु झाल्यापासून विरोधकांनी महायुती सरकारला चांगलाच धारेवर धरलं आहे.

निवणडुकीत मतदान मिळविण्यासाठी ही योजना सुरु केल्याचा आरोप विरोधक सत्ताधाऱ्यांवर करत आहेत. लोकसभेला महायुतीला अपयश मिळालं, म्हणून सरकारने ही आमिष म्हणू हि योजना सुरु केली असेही बोलले विरोधकांचं म्हणणं आहे, काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनआयला दिलेल्या मुलाखतीत विरोधकांवर पलटवार केला आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मुख्यमंत्री शिंदे एएनआयशी मुलाखतीमध्ये म्हणाले, “लाडकी बहीण योजना इतक्या मोठ्या प्रमाणात चाले, असं विरोधकांना वाटलं नव्हतं. त्यामुळे विरोधकांसाठी ते अनपेक्षित गोष्ट आहे. “लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकू नये यासाठी महिलांना नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले आहेत.

फक्त 585 रुपये भरा आणि महाराष्ट्रात कोठेही फिरा; एसटी महामंडळाची नवीन योजना | MSRTC Aavdel Thethe Pravas

20 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे, त्यामुळे महिलांना डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच देण्यात येणार आहेत, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

लाडकी बहीण योजनेला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. महिलांकडून या योजनेचं मोठ्या प्रमाणावर कौतुक पॅन केलं जातंय. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत शिंदे म्हणाले, लाडक्या बहि‍णींसाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

बहि‍णींना आम्ही लखपती करू

या योजनेच्या विरोधात काँग्रेससह व महाविकास आघाडीचे लोक न्यायालयात गेले आहेत. पण आम्ही आमच्या लाडक्या बहि‍णींसाठी फक्त 1500 रुपयेच नाही तर, त्यामध्ये वाढ करून आमच्या बहि‍णींना आम्ही लखपती करू असे ते म्हणाले.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत शिंदे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला, यावेळी ते म्हणाले, केंद्राने 1 रुपया दिला तर शेवटी येईपर्यंत लोकांना टायटल 15 पैसे मिळतात. मात्र आता मोदींनी 1 रुपया दिल्यावर एकच रुपया मिळतो.

लाडकी बहीण योजना बंद? न्यायालयाच्या आदेशानंतर उचलले मोठे पाऊल | Ladki Bahin Yojana Suspend

आम्ही सर्व गाईडलाईन्स च पालन करुन या योजनेची अंमलबजावणी करत आहोत, कोणीही मायका लाल आला तरी हि योजना बंद करु शकत नाही. या योजनेमुळे विरोधक चांगले घाबरले आहेत. ते म्हणतात, योजना बंद करु आणि आम्हाला तुरूंगात टाकू, पण अशा विरोधकांना माझ्या लाडक्या बहिणी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत घरी बसवतील.

Leave a Comment