Close Visit MahaNews12

महाराष्ट्र पोलीस शिपाई,SRPF च्या 13480 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु | Police Bharti 2025

Maharashtra Police Bharti 2025 : महाराष्ट्र राज्यातील पोलीस पदांच्या रिक्त जागांसाठी ऑगस्टमध्ये शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला होता आणि डिसेंबर अखेर ही भरती राबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार होते 29 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्रातील जवळपास 26 विभागात भरतीच्या जाहिराती प्रकाशित झाले असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुद्धा मागवण्यात येत आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ऑनलाइन अर्ज त्याची पात्रता व इतर सविस्तर माहिती आणि जिल्ह्यानुसार रिक्त पदांचा तपशील खाली दिलेला आहे तसेच खाली लिंक वरून जिल्ह्यानुसार जाहिराती सुद्धा दिलेल्या असून इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि व्यवस्थित जाहिराती वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

प्रसिद्ध जाहिरातीनुसार पदसंख्या

  • पोलीस शिपाई – 11231 जागा
  • कारागृह शिपाई – 554 जागा
  • चालक पोलीस शिपाई – 503 जागा
  • बँड्स्मन – 59 जागा
  • राज्य राखीव पोलीस बल – 1133 जागा

एकूण 13480 जागा

अर्ज करण्याचा कालावधी

ऑनलाईन अर्ज दिनांक 29 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाल्या असून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे तसेच ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2025 हि राहणार आहे.

अर्जाचे शुल्क/परीक्षा शुल्क

वर नमूद केलेल्या सर्व पदांसाठी अर्जाचे शुल्क खुल्या प्रवर्गाला 450 रुपये तर मागास प्रवर्गासाठी 350 रुपये एवढे राहिले.

आवश्यक कागदपत्रे (SRPF Bharti 2025)
  • दहावी/बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • जन्मदाखला
  • अधिवास प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र
  • संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • नॉन-क्रिमीलेयर व इतर आवश्यक प्रमाणपत्र सोबत जोडावेत

वयोमर्यादा (Mahapolice Recruitment 2025)

उमेदवाराचे किमान वय 18 वर्षांपूर्वी तसेच कमालवे 28 वर्षात खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 33 प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 45 वर्ष ठेवण्यात आली आहे इतर सविस्तर माहिती तुम्ही सूचना च्या लिंक वरून पाहू शकता.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

बॉम्बे हायकोर्टामध्ये विविध रिक्त जागांसाठी बंपर भरती सुरु;ऑनलाईन अर्ज करा

शैक्षणिक अर्हता

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांची उच्च माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक मधून पदवी धारण केलेले उमेदवार सुद्धा यासाठी अर्ज सादर करू शकतात तसेच ज्या उमेदवाराने इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा झालेला आहे असे उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात.

शारीरिक पात्रता

उंची : महिला उमेदवारासाठी उंची 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी पुरुष उमेदवार करिता 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी.

छाती : पुरूष उमेदवाराकरिता न फुगवता 79 cm पेक्षा कमी नसावे व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा.

इतर महत्त्वाच्या सूचनासाठी खाली सूचनाचे परिपत्रक दिलेला आहे ते डाऊनलोड करावे तसेच जिल्ह्यानुसार रिक्त जागा व जाहिराती पहाव्यात.

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 (जिल्ह्यांनुसार पदसंख्या)
अ.क्र.विभाग/जिल्हा पोलीस शिपाई कारागृह शिपाई चालक पोलीस शिपाईबॅण्ड्समनराज्य राखीव पोलीस बल (SRPF)एकूण रिक्त जागा
1नागपूर5252
2नागपूर शहर595130130855
3नागपूर ग्रामीण272272
4नागपूर लोहमार्ग1818
5चंद्रपूर215200415
6वर्धा134134
7रत्नागिरी1008108
8लोहमार्ग मुंबई743743
9मुंबई245917682643
10नवी मुंबई44582527
11मिरा-भाईंदर, वसई-विरार84081921
12अमरावती ग्रामीण214214
13दौंड269269
14पिंपरी चिंचवड322322
15पालघर1587165
16ठाणे654654
17ठाणे ग्रामीण167167
18लातूर301646
19परभणी861197
20पुणे ग्रामीण69372
21पुणे1733130105331932194
22लोहमार्ग पुणे5454
23बीड174174
24नांदेड199199
25छत्रपती संभाजीनगर150150
26छत्रपती संभाजीनगर ग्रामीण53457
27लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर9393
28कोल्हापूर8831119
29धुळे133133
30जळगाव171291462
31नाशिक ग्रामीण21011852380
32सांगली5959
33वाशिम408856
34अकोला161161
35सोलापूर79685
36सोलापूर ग्रामीण9090
37यवतमाळ15011161
38अहिल्यानगर7386159
39सिंधुदुर्ग78987
40हिंगोली271542
41धाराशिव12325148
42गडचिरोली71727202946
43रायगड94397
44जालना156156
45गोंदिया5910194263
46बुलढाणा14814162
47भंडारा5959
एकूण रिक्त जागा1123155450359113313480

 

सूचना पत्रकइथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लीक करा
विभागानुसार जाहिरातीइथे क्लीक करा

 

FAQ

1.भरती प्रक्रिया कधी सुरू झाली?
29 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले.

2.अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?
30 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे.

3.एकूण किती पदांची भरती होणार आहे?
सध्या 5420 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

4.अर्ज कसा करायचा आहे?
अधिकृत पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.

5.अर्ज शुल्क किती आहे?
खुल्या प्रवर्गासाठी ₹450, मागास प्रवर्गासाठी ₹350.

6.शैक्षणिक पात्रता काय आहे?
बारावी उत्तीर्ण, डिप्लोमा किंवा मुक्त विद्यापीठ पदवी

Leave a Comment