Mahavitaran Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती करीत ऑनलाईन पद्धतीने या इच्छुक व पत्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड येथे केल्या जाणाऱ्या असून यासाठी उमेदवार कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज 15 सप्टेंबर 2025 अगोदर सादर करणे आवश्यक असेल.
पदांचा तपशील
- कोपा – 35 जागा
- वीजतंत्री – 109 जागा
- तारतंत्री – 60 जागा
आवश्यक अर्हता व इतर निकष
1]मान्यताप्राप्त संस्थमधून 10वी/12वी + ITI उमेदवार अर्ज करू शकतील.
2]वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 32 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
3]शासकीय नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल (मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज शुल्क
अर्जाच्या शुल्काचा उल्लेख जाहिरातीमध्ये केलेला नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
ऑनलाईन अर्ज दिनांक 15 सप्टेंबर 2025 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
◾उमेदवाराने आपली शैक्षणिक कागदपत्रे (शाळा सोडल्याचा दाखला, 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र गुणपत्रक, I.T.। च्या चारही सत्रांची गुणपत्रिका), अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate), जातीचे प्रमाणपत्र व आधारकार्ड यांच्या साक्षांकित छायांकित प्रती दिनांक 19 सप्टेंबर 2025 पर्यंत जमा करावे. त्यानंतर सादर केलेले कागदपत्रे कोणत्याही सबबी खाली विचारात घेतले जाणार नाहीत.
◾प्रशिक्षण संपल्यानंतर शिकाऊ उमेदवारांना कंपनीच्या सेवेत सामावुन घेणे बंधनकारक नाही याची नोंद घ्यावी.
◾जाहिरात बदल किंवा जाहिरातीच्या काही भागात अंशतः बदल किंवा संपुर्ण जाहीरात रद्द करण्याचे अधिकार हे कंपनी राखून ठेवित आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
◾शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1: ही भरती कोणासाठी आहे?
उत्तर: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत कोपा, वीजतंत्री व तारतंत्री पदांसाठी भरती आहे.
प्रश्न 2: एकूण किती जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: एकूण 204 जागा (कोपा – 35, वीजतंत्री – 109, तारतंत्री – 60).
प्रश्न 3: शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी/12वी + ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रश्न 4: वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: किमान 18 वर्षे आणि कमाल 32 वर्षे; शासकीय नियमानुसार सूट लागू.
प्रश्न 5: अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
1 thought on “महावितरणमध्ये 204 जागांसाठी मेगा भरती सुरु;10वी पास आवश्यक | Mahavitaran Bharti 2025”