Close Visit MahaNews12

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 434 जागांसाठी मेगा भरती सुरू!! | PDCC Bank Bharti 2025

PDCC Bank Bharti 2025 : दि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांना खालील रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाईन पद्धतीने सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारकडुन विहीत नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने खालील संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी व्यवस्थित रित्या जाहिरात वाचून 01 डिसेंबर 2025 पासून 20 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या निकषात बसत असाल तरच अर्ज सादर करावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  1. लेखनिक – 434 जागा

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

  1. कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा व कमीत कमी 50% गुण मिळालेले असावे.

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय किमान 21 ते 35 वर्षे असावे.

अर्ज करण्याची पद्धत

पात्र उमेदवारकडुन विहीत नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने खालील संकेतस्थळावरून अर्ज सादर करावेत.

निवड प्रक्रिया

  1. लेखनिक श्रेणीतील पदांकरीता 90 गुणाची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. सदर परिक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. यामध्ये बँकिंग, मराठी व्याकरण, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित व बौध्दिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल तसेच परिक्षेचे माध्यम मराठी असेल.

हे हि वाचा : नाशिक महानगरपालिकेत 14000 रिक्त जागांसाठी भरती होणार !! | Nashik Mahanagarpalika Bharti 2025

परिक्षा शुल्क

  • लेखनिक पदाकरीता रु.1000/- सर्व करांसह परिक्षा शुल्क आकारल्या जाईल. परिक्षा शुल्क हे ना-परतावा राहील. परिक्षा शुल्काची रक्कम दि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व Online Payment Gateway द्वारा भरणा करावी लागेल.

मासिक वेतन (Pune DCC Bank Bharti 2025)

जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे वेतन दिले जाणार आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख

उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज खालील लिंक वरून सादर करायचे आहेत हे अर्ज 20 डिसेंबर 2025 पूर्वी सादर करणे आवश्यक राहिल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

हे हि वाचा : 👉👉सहकारी बँकेमध्ये लेखनिक पदांसाठी भरती सुरु;ऑनलाईन अर्ज करा | Co-Operative Bank Bharti👈👈

FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती दि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी मर्यादित बँकेमध्ये राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑनलाईन पद्धतीने अर्ज वरील लिंक वरून सादर करायचे आहेत

3.पगार किती मिळेल?
Ans : जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे वेतन दिले जाणार आहे

4.निवड कशी होईल?
Ans : परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

5.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : 1000 रुपये

3 thoughts on “पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 434 जागांसाठी मेगा भरती सुरू!! | PDCC Bank Bharti 2025”

Leave a Comment