MBMC Bharti 2025 : मिरा भाईंदर महानगरपालिकेत (MBMC Recruitment 2025) विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास मूळ कागदपत्रे व एक छायांकित परत घेऊन दिलेल्या तारखेस मुलाखतीला उपस्थित राहावे.
पदांचा तपशील
- पशुवैद्यक
पदसंख्या (Mira Bhaindar Municipal Corporation)
- एकूण – 01 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
- मीरा भाईंदर, ठाणे.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
निवड प्रक्रिया
- उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 11 डिसेंबर 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- 1.00 या कालावधीत मा. स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, मुख्य कार्यालय, भाईंदर (प), जि.ठाणे- 401 101 येथे मुलाखतीकरीता उपस्थित राहावे.
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत-कमी मान्यताप्राप्त शिक्षण BV Sc. & AH उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पगार Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment 2025
- यामध्ये उमेदवारांना पगार जास्तीत जास्त 76000 पर्यंत पदांनुसार देण्यात येणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात सविस्तर वाचायची आहे व पदांनुसार अर्ज सादर करावेत.
- उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ भेट द्यावी.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे, अर्धवट असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- भरतीचे इतर सर्व अधिकार Mira Bhaindar Mahanagarpalika कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
FAQ
1.निवड प्रक्रिया कशी आहे?
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2.अर्ज करण्याची पद्धत कशी आहे?
अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
3.पगार किती मिळेल?
पदानुसार जास्तीत जास्त ₹76,000/- पर्यंत पगार मिळणार आहे.

5 thoughts on “मीरा भाईंदर महानगरपालिकेत नवीन भरती सुरु;त्वरित अर्ज करा | MBMC Bharti 2025”