Close Visit MahaNews12

महात्मा फुले कृषी विकास केंद्रात 10,12 वी पासवर 30500 जागांसाठी मेगा भरती | MPKVK Bharti 2026

MPKVK Bharti 2026 : महात्मा फुले कृषी विकास केंद्रात काही रिक्त जागा भरण्यासाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचा आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

मराठवाडा विदर्भ आणि खानदेशातील ग्रामीण तरुणांना आपल्याच गावात राहून सन्मानाने काम करण्याची एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे.

पदसंख्या MPKVK Bharti 2026

  • एकूण – 30500 रिक्त जागा
  • (मराठवाडा-9500, विदर्भ-15100, खान्देश-5800)
शैक्षणिक पात्रता
  • मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 10 वी,12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे (कृषी पदवी/डिप्लोमा असल्यास प्राधान्य) सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

नोकरीचे ठिकाण

  • मराठवाडा, विदर्भ व खानदेशातील सर्व गावे

पदांचा तपशील

  • कृषी मित्र
पगार  Mahatma Phule Krushi Vikas Kendra
  • यामध्ये पात्र उमेदवारांना दरमहा पगार 20000 पर्यंत देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा
  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असणार आहे.

अर्ज पद्धती

  • उमेदवाराने अर्ज ऑनलाईन सादर करायचे आहेत.
 अर्ज शुल्क MPKVK
  • 250 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
  • 01 एप्रिल 2026 रोजी सकाळी 09:00 वाजता.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 15 एप्रिल 2026 सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत.

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड लेखी परीक्षेतील गुण तसेच शालेय गुणवत्ता यादीच्या आधारे करण्यात येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र (मार्कशीट)
  • बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र (मार्कशीट)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • ही भरती कृषी मित्र पदाकरिता होणार आहे प्रत्येक गावात एक कृषी मित्र नेमण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांनी गावातील शेतकऱ्यांच्या भेटी घेणे त्यांच्याशी त्यांच्या शेतीविषयक समस्या जाणून घेणे आणि संस्थेच्या तज्ञांशी त्यांचा संपर्क घडून आणण्याचे काम करायचे आहे.
  • तसेच शासनाच्या नवीन कृषी योजना, अनुदाने आणि संस्थेच्या उपक्रमांची माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन द्यायचे आहे.
  • शेतकऱ्यांना स्मार्ट शेती, माती परीक्षण, हवा परीक्षण अंदाज आणि पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा 

FAQ

1.ही भरती कोणासाठी आहे?
कृषी मित्र या पदांकरिता होणार आहे.

2.किती पदांसाठी भरती आहे?
30500 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.

3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 10 वी,12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे (कृषी पदवी/डिप्लोमा असल्यास प्राधान्य)

4.पगार किती मिळेल?
20000/- देण्यात येणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

5.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

Leave a Comment