Close Visit MahaNews12

12वी उत्तीर्णांसाठी ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध पदांसाठी भरती; कोणतीही फी नाही | Ordnance Factory Bharti 2025

Ordnance Factory Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, आयुध निर्मणी कारखान्यामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.आयुध निर्मणी कारखाना अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Ordnance Factory has released a new recruitment advertisement for various posts. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application as soon as possible along with all the necessary documents through offline mode.

◾भरतीचा विभाग : हि केंद्र शासनाच्या दारुगोळा निर्मिती कारखान्या मध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी

लाडक्या बहिणींनो आता तारीख वाढणार नाही;पटकन करा eKYC

◾पदांचे नाव : सहाय्यक कार्यकारी

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

  • सहाय्यक कार्यकारी – 01 जागा

1] मान्यताप्राप्त संस्थेमधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक

2]अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षादरम्यान असावे. (वयाच्या शिथिलतेसाठी जाहिरात वाचावी)

3]निवड झालेल्या उमेदवाराला 45000 एवढे मानधन दिले जाणार आहे.

  • कार्यकारी – 01 जागा

1] मान्यताप्राप्त संस्थेमधून ICMAI उत्तीर्ण असणे आवश्यक

2]अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षादरम्यान असावे. (वयाच्या शिथिलतेसाठी जाहिरात वाचावी)

3]निवड झालेल्या उमेदवाराला 1,20,000 एवढे मानधन दिले जाणार आहे.

◾नोकरीचे ठिकाण : आयुध निमाणी फॅक्टरी, भुसावळ, महाराष्ट्र

महिला एसटीच्या तिकीटासाठी नवीन नियम लागू एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

◾वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 45 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत अर्ज सादर करावेत.

◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज (हार्ड कॉपीमध्ये) विहित नमुन्यानुसार आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत आणि ते स्पीड पोस्ट/कुरिअर सेवेद्वारे कार्यकारी संचालक, ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ-४२५२०३, जिल्हा:- जळगाव यांच्याकडे पाठवावेत.

◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही

◾अधिकृत संकेतस्थळ : https://ddpdoo.gov.in/

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.

FAQ

प्रश्न 1 : भरती कुठे आहे?
उत्तर : ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ, महाराष्ट्र येथे.

प्रश्न 2 : कोणती पदे उपलब्ध आहेत?
उत्तर : सहाय्यक कार्यकारी (₹45,000) व कार्यकारी (₹1,20,000).

प्रश्न 3 : पात्रता काय आहे?
उत्तर : सहाय्यक कार्यकारीसाठी 12वी उत्तीर्ण, कार्यकारीसाठी ICMAI उत्तीर्ण.

प्रश्न 4 : अर्ज कसा करायचा?
उत्तर : विहित नमुन्यात ऑफलाईन अर्ज स्पीड पोस्ट/कुरिअरने पाठवावा.

प्रश्न 5 : शेवटची तारीख कोणती?
उत्तर : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांच्या आत अर्ज पोहोचला पाहिजे

Leave a Comment