PCMC Bharti 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये (Pimpri Chinchwad Municipal Corporation) विविध पदांसाठी भरतीच्या नवीन जाहिराती प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्जाचा नमुना व इतर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खालील लिंकवरून जाहिरात वाचावी आणि नमूद केलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीला हजर रहावे. 10 नोव्हेंबर 2025 पासून 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुलाखत घेण्यात येणार आहे. मुलाखतीचे ठिकाण व इतर आवश्यक माहिती खाली दिलेली आहे.
पदांचा तपशील व इतर माहिती
- इंटेन्सिव्हिस्ट – 11 जागा
शैक्षणिक पात्रता
- जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे
इतर निकष
- सदर पदांना नमुद केलेनुसार रुग्णालयाच्या सोईनुसार सेवा देणे बंधनकारक असेल तथापी पदांची कागकाजाची वेळ रात्रपाळी ८.०० ते ८.०० वा. असुन कामकाजानुसार वेळ निश्चित करण्याचे अधिकार आरोग्य वैद्यकीय रात्रपाळीमध्ये अधिकारी तसेच रुग्णालय प्रमुख यांचे असतील. तसेच सदर पदांवर नियुक्ती दिलेल्या उमेदवारांनी नमूद रुग्णालयात कामकाज करणे आवश्यक असेल.
- कामकाजाची वेळ दिवसाआड रात्री ८.०० ते सकाळी ८.०० अशी असेल. तसेच एक दिवसाआड कागकाज सुट्टी देय असणार नाही. आवश्यकता भासली तर आरोग्य वैद्यकीय अधिकारी तसेच रुग्णालय प्रमुख वेळत बदल करु शकतील
नोकरी ठिकाण Pimpri Chinchwad Municipal Corporation
- पिंपरी, पुणे.
इतर आवश्यक सूचना (PCMC Bharti 2025)
- उमेदवार मागसवर्गीय असलेल्या जातीचा स्पष्ट उल्लेख करुन अर्जासोबत त्याबाबत पुरावा जोडणे आवश्यक आहे.
- विहित पात्रता धारण न करणा-या उमेदवारांचे अर्ज, अपुर्ण / चुकीचे भरलेले अर्ज, वय, शैक्षणिक अर्हता, गुणपत्रक, इत्यादी संदर्भातील आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती जोडलेल्या नसलेले अर्ज
अपात्र समजण्यात येतील. - निवड झालेल्या उमेदवारांनी विहीत नमुन्यात र.रु. ५००/- चे स्टॅम्प पेपरवर कॉन्ट्रैक्ट करारनामा नोटराईज्ड करुन उमेदवरांना कंत्राटी नेमणुक दिली जाईल.
- मुलाखतीसाठी येणा-या उमेदवारांना स्वखचनि मुलाखतीसाठी उपस्थीत रहावे लागेल.
- उमेदवाराच्या उपलब्धतेनुसार तसेच मनपा रुग्णालयांच्या आवश्यकतेनुसार आरक्षणाची अट शिथील करणेत
येईल - वरिल पदे पुर्णतः कंत्राटी स्वरुपाची असल्याने या पदावर कायण स्वरुपाची नियुक्ती मागण्याचा हक्क असणार
नाही. - वरिल पदासाठी कामाचे स्वरूप ठरविण्याचे सर्वस्वी अधिकार आरोग्य वैदयकीय अधिकारी, वैदयकीय विभाग
यांना राहतील.
मुलाखतीची तारीख
- 10 नोव्हेंबर 2025 पासून 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुलाखत घेण्यात येणार आहे
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : विहित अर्जाचा नमुना भरून वर दिलेल्या समक्ष जमा करायचा आहे.
3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 1.25 हजार रुपये पर्यंत पगार मिळेल.
5.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : अर्जाच्या शुल्काची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली नाही.
