PMC Recruitment 2025 : पुणे महानगरपालिका अंतर्गत एकूण १७९ आयुष्यमान आरोग्य मंदिर मंजूर आले असून सदर ठिकाणी ४२९६ योगसत्र रक्कम रुपये २५० प्रती सत्र प्रमाणे आयोजित करायचे आहे. इच्छुक योग प्रशिक्षक उमेदवारांनी सोबत दिलेल्या तक्त्यातील पुणे महानगरपालिका अंतर्गत असलेल्या प्रसूतिगृहात खालील कागदपत्रे घेऊन आपला प्रस्ताव सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत दि१४/११/२०२५ पर्यंत सादर करावा.
पदांचा तपशील
- योग प्रशिक्षक
पात्रता व इतर निकष (PMC Recruitment 2025)
वर नमूद केलेल्या पदांसाठी जाहिरातीमध्ये नमूद केल्या प्रमाणे पात्रता व वयोमर्यादा धारण करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
१) आधार कार्ड
२) शासनमान्य अधिकृत संस्थेचे योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र
३) इयत्ता १० वी ची गुणपत्रिका
४) अनुभव प्रमाणपत्र (खाजगी, शासकीय, निमशासकीय संस्थेचे प्रमाणपत्र)
अर्ज करण्याची पद्धत (PMC Bharti 2025)
मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार असून यासाठी मुलाखतीच्या दिवशी जाहिरातीमध्ये दिलेला अर्जाचा नमुना व्यवस्थित भरून दोन तास अगोदर नमूद केलेल्या ठिकाणी हजर रहायचे आहे.
शेवटची तारीख (PMC)
14 नोव्हेंबर 2025
इतर महत्वाच्या सूचना
- सदर प्रस्ताव प्रसुतीगृह स्तरावर छाननी करून अंतिम यादी प्रमुतीगृह स्तरावर प्रदर्शित होईल. आणि प्रसुतीगृह स्तरावरूनच नियुक्ती आदेश देण्यात येईल.
- पस्थापनेचे ठिकाण आणि योगमत्र संख्या प्रसुतीगृह स्तरावरून ठरवण्यात येईल.
- प्रती आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे मन एप्रिल २०२५ मार्च २०२६ पर्यन्त एकूण २८ योगमत्र आयोजित करायचे आहे.
- अंतिम यादी आणि नियुक्ती आदेश कामी योग प्रशिक्षक उमेदवारांनी अर्ज केलेल्या प्रमृतिगृहात प्रत्यक्ष भेट देणे आणि वेळोवेळी संकेतस्थळ तपासणे बंधनकारक आहे.
- सदरील पदासाठी कुठलीही वयोमर्यादा आणि सामाजिक आरक्षण लागू नाही.
- एक योग प्रशिक्षक २ पेक्षा अधिक प्रसुतीगृहात अर्ज करू शकणार नाही.
- प्रत्यक्ष प्रसूतिगृहात भेट देऊन प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे. पोस्टाद्वारे प्राप्त आलेले अर्ज/प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- सदर योगप्रशिक्षक भरती प्रक्रिया संबंधित सर्व अधिकार निवड समितीने राखून ठेवले आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न – PMC भरती 2025
1.ही भरती कोणत्या संस्थेसाठी आहे?
आयुष्यमान आरोग्य मंदिर मध्ये आहे.
2.शेवटची तारीख कधी आहे ?
14 नोव्हेंबर 2025 थेट मुलाखती होणार आहेत.
3.कोणती पदे भरली जाणार आहेत?
योग प्रशिक्षक
4.पात्रता काय आवश्यक आहे?
जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा आवश्यक आहे.
5.कागदपत्रे कोणती जोडायची आहेत?
जन्मतारखेचा दाखला, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, विवाह प्रमाणपत्र इत्यादी.
