Close Visit MahaNews12

महा मेट्रो पुणे येथे विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !! | Pune Metro Rail Bharti 2026

Pune Metro Rail Bharti 2026 : मेट्रोमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी !! महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन पुणे येथे काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्याच अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
पदांचा तपशील Maharashtra Metro Rail Corporation Pune
  • वरिष्ठ उप-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (S&T).
नोकरीचे ठिकाण
  • यामध्ये नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
वयोमर्यादा
  • या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 48 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
अर्ज पद्धत
  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने (स्पीड पोस्टने) सादर करायचे आहेत.

पनवेल महानगरपालिकेत विविध पदांसाठी नवीन भरती सुरु

अर्ज करण्याचा पत्ता

  • महाव्यवस्थापक (HR) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन, न्यायमूर्ती रानडे पथ, पुणे 411005.

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

पगार Pune Metro Rail Bharti 2026 

  • यामध्ये उमेदवाराला पगार हा नियमानुसार देण्यात येणार आहे.

पदसंख्या

  • एकूण -01 रिक्त जागा

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख

  • 25 मार्च 2026

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 23 एप्रिल 2026 असणार आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत,इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • पदभरतीचे इतर सर्व अधिकार पुणे मेट्रोकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

FAQ

1.ही भरती कोणासाठी आहे?
मेट्रोमध्ये नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी.

2.किती पदांसाठी भरती आहे?
01 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.

3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे

4.पगार किती मिळेल?
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार दिला जाणार आहे.

5.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
अर्ज ऑफलाइन पद्धतीने (स्पीड पोस्टने) सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Leave a Comment