Close Visit MahaNews12

मिलिटरी हॉस्पिटल मध्ये “सफाई कामगार” पदासाठी विना परीक्षा भरती | Safai Kamgar Bharti

Safai Kamgar Bharti 2025 : मिलिटरी हॉस्पिटल खडकवासला, पुणे येथे सफाई कामगार पदाकरिता काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास थेट मुलाखतीसाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर 31 डिसेंबर 2025 रोजी उपस्थित राहायचे आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • अंशकालिक सफाई कामगार
नोकरीचे ठिकाण
  • खडकवासला, जिल्हा – पुणे.

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

बँकेने ओढून आणलेल्या गाड्या खरेदी करा; कार फक्त 50,000 रुपयांत | buy cars in low prices

वयोमर्यादा Safai Kamgar Bharti
  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराच वय कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया

  • उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीची तारीख
  • 31 डिसेंबर 2025 असणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

  • कुटुंब कल्याण केंद्र, लष्करी रुग्णालय, खडकवासला, जिल्हा – पुणे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना Military Hospital, Khadakwasla Bharti 2026
  • उमेदवारांनी पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे.
  • मुलाखतीला येताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीस आलेल्या उमेदवाराचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवार हा कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे आहे तसेच उमेदवाराला हिंदी भाषा बोलता येणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराला एक ते तीन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
  • उमेदवारास पगार हा नियमानुसार दिला जाईल.
  • उमेदवारास मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे, मुलाखतीकरिता कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा
FAQ 

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती खडकवासला, जिल्हा – पुणे राबविण्यात येणार आहे.

2.पगार किती मिळेल?
Ans : उमेदवारास पगार हा नियमानुसार दिला जाईल.

3.निवड कशी होईल?
Ans : उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.

4.मुलाखतीची तारीख किती आहे?
Ans : मुलाखतीची तारीख 31 डिसेंबर 2025 असणार आहे.

Leave a Comment