Sahakari Bank Bharti 2025 : महाराष्ट्र मधील नामांकित सहकारी बँकेमध्ये जूनियर क्लर्क या पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून ऑनलाईन अर्जाची लिंक व जाहिरात खाली दिलेली आहे.
उमेदवारांनी व्यवस्थित रित्या जाहिरात वाचून 21 ऑगस्ट 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या निकषात बसत असाल तरच अर्ज सादर करावा.
पदांचा तपशील
- ज्युनियर क्लार्क – 04 जागा आवश्यक
शैक्षणिक पात्रता व इतर निकष
- उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी.
- उमेदवाराला बँक किंवा पतसंस्थेतील कामकाजाचा सहा महिन्याचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय किमान 22 ते 35 वर्षे असावे.
अर्ज करण्याची पद्धत
इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पूर्ण माहिती व ईमेल ऍड्रेस सह खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या ऑनलाईन पाठवायचे आहेत त्यानंतर आलेल्या अथवा अर्ज सोबत परीक्षा फी न पाठवणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
निवड प्रक्रिया
उमेदवाराची निवड लेखी परीक्षेद्वारे केल्या जाणार आहे. लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पुणे येथे घेण्यात येईल. परीक्षेचे स्वरूप इत्यादी बाबतची माहिती पात्र उमेदवारांना मेलवर स्वातंत्रपणे कळवण्यात येईल.
अर्जाचे शुल्क
- अर्जासोबत ना परतावा तत्त्वावर 710 रुपये एवढे शुल्क जाहिरातीमध्ये दिलेल्या बँक असोसिएशनच्या बँकेमध्ये NEFT द्वारे जमा करायचे आहे. अर्ज शुल्क जमा करून त्याची पावती उमेदवाराने अर्जासोबत जोडायची आहे. परीक्षा शुल्क नातेवाईकाच्या अथवा इतर खात्यावरून पाठवले असल्यास त्याचा तपशील अर्जामध्ये नमूद करणं गरजेचे आहे.
- तसेच जाहिरातीमध्ये दिलेल्या पात्रता वाटेची पूर्तता न केलं उमेदवारी अर्ज केल्यास परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाही व त्याचे अर्ज बाद केले जाईल याची नोंद घ्यावी.
महावितरण भरती 2025 | 300+ रिक्त जागा | कमीत कमी 10वी पास आवश्यक | Mahavitaran Bharti 2025
मासिक वेतन (Co-Operative Bank Bharti 2025)
जाहिरातीमध्ये मासिक वेतना विषयी माहिती दिलेली नसून मासिक वेतन हे उमेदवाराच्या मुलाखतीवर अवलंबून राहणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज खालील लिंक वरून सादर करायचे आहेत हे अर्ज 21 ऑगस्ट 2025 पूर्वी सादर करणे आवश्यक राहिल.
PDF जाहिरात | खाली दिलेली आहे |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Question)
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती सहकारी बँकेमध्ये राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑनलाईन पद्धतीने अर्ज वरील लिंक वरून सादर करायचे आहेत
3.पगार किती मिळेल?
Ans : उमेदवाराच्या मुलाखतीवर अवलंबून राहणार आहे.
4.निवड कशी होईल?
Ans : परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
5.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : 710 रुपये