SBI SCO Bharti 2025 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 23 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर – {व्हीपी वेल्थ (एसआरएम), एव्हीपी वेल्थ (आरएम) आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह}.
पदसंख्या
- एकूण – 996 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
- या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे
अर्ज करण्याची पद्धत SBI SCO Bharti 2025
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 02 डिसेंबर 2025
शेवटची तारीख
- 23 डिसेंबर 2025
पगार
निवड झालेल्या उमेदवाराला नियमाप्रमाणे पगार देण्यात येईल कमीत कमी 49000 ते 100000 रुपयांपर्यंत पगार येथे दिला जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळ असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा SBI Bharti 2025
- 01 मे 2025 रोजी कमीत कमी 20 वर्षे जास्तीत जास्त 42 वर्षे असणे आवश्यक आहे.
अर्जाचे शुल्क
- उमेदवाराला अर्जाचे शुल्क म्हणून ऑनलाईन पद्धतीने फी भरायची आहे यामध्ये अनुसूचित जाती/जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही इतर उमेदवारासाठी 750 रुपये एवढे शुल्क आकारले गेले आहे.
अर्ज कसा करावा
- उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर करणेची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर करण्याचा कालावधी हा 02 डिसेंबर 2025 पासून 23 डिसेंबर 2025 पर्यंत राहणार आहे उमेदवारांनी त्या दरम्यानच आपल्या ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत आणि अर्जाचे शुल्क सुद्धा ऑनलाईनच भरायचे आहे.
उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांना अर्ज सादर करते वेळेस अलीकडच्या काळातील पासपोर्ट फोटो स्कॅन करून अपलोड करावा इतर कागदपत्रे जाहिरातीमध्ये दिलेला गाईडलाईनुसारच अपलोड करावेत.
- अर्ज व्यवस्थित रित्या व्यवस्थित वाचून पूर्ण भरायचा आहे एकदा अर्ज भरल्यानंतर हा अर्ज तुम्ही डिलीट करू शकणार नाहीत किंवा त्या अर्जामध्ये कोणत्याही बदल करू शकणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःचा वैध ई-मेल आयडी तसेच चालू असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे बंधनकारक राहील.
- ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर आणि नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तसेच अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्जंट ची प्रिंट काढून तुम्हाला स्वतः जवळ ठेवायची आहे त्याचे प्रिंट स्टेट बँक ऑफ इंडिया कडे पाठवण्याची आवश्यकता राहणार नाही.
- अर्ज करण्या अगोदर आपण पात्रता धारण करत आहोत की नाही हे तुम्हाला पाहायचे आहे आणि त्यानंतरच अर्ज सादर करायचा आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Question)
1.हि भरती कुठे आहे?
हि भरती केंद्र सरकारमार्फत संपूर्ण भारतभर राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
ऑनलाईन अर्ज सादर करावा, वर लिंक दिलेली आहे.
3.पगार किती मिळेल?
दरमहा 49000 ते 100000 रुपयांपर्यंत पगार मिळेल.
4.निवड कशी होईल?
परीक्षाद्वारे निवड केली जाईल.
5.अर्ज शुल्क किती आहे?
अनुसूचित जाती/जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही इतर उमेदवारासाठी 750 रुपये एवढे शुल्क आकारले गेले आहे.
