School Holidays January 2026 : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे विद्यार्थ्यांना 2 दिवस सुट्ट्या मिळणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करता येईल तसेच फिरायला कुठे जायचं असेल तर खूप चांगली संधी चालणार आहे. शासनाने या सुट्ट्या जाहीर केल्या असून त्याविषयीचा शासन निर्णय सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे.
सुट्ट्या कधी मिळणार आहेत कशा मिळणार आहेत हे खाली तुम्ही पाहू शकणार आहात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या सुट्ट्या तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे नाताळाच्या सुट्ट्याचा आनंद आता द्विगुणीत होणार आहे.
सुट्टी कधी
या आठवड्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 2 दिवस सुट्ट्या राहणार आहेत, 15 जानेवारी 2026 रोजी सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे सुट्टी मिळणार आहे त्यामुळे सुट्ट्याचा हा आनंद विद्यार्थ्यांना लुटता येणार आहे.
शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
सुट्ट्या कधी आणि कशामुळे मिळणार?
15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे सर्व शाळांना सुट्टी असू शकते.
17 जानेवारी 2026 रोजी शनिवार असल्यामुळे बहुतेक शाळांना ही सुट्टी मिळणार आहे.
18 जानेवारी 2026 रोजी रविवार असल्यामुळे रविवारची साप्ताहिक सुट्टी सुद्धा विद्यार्थ्यांना मिळणार आहे यामुळे तीन दिवस सुट्ट्या चा आनंद विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
नवीन GR आला ! शाळेच्या सुट्ट्याची नवीन यादी जाहीर;उद्या.. | School Holidays List 2025
15 जानेवारी ची सुट्टी
15 जानेवारी ची सुट्टी ही राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुक असल्यामुळे देण्यात येणार असून या विषयीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
FAQ
1.जानेवारीमध्ये दिवस सुट्ट्या कधी मिळणार आहेत?
👉 15, 17 आणि 18 जानेवारी 2026 रोजी विद्यार्थ्यांना सलग सुट्ट्या मिळणार आहेत.
2.15 जानेवारी सुट्टी का मिळू शकते?
👉 राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुक असल्यामुळे शाळांना सुट्टी मिळू शकते.
03.18 जानेवारी सुट्टी कशामुळे आहे?
👉 रविवार असल्यामुळे साप्ताहिक सुट्टी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
05.या आठवड्यात एकूण किती सुट्ट्या मिळणार आहेत?
👉 खात्रीशीर 2 सुट्ट्या मिळणार असून 17 जानेवारी धरल्यास 3 सुट्ट्या होऊ शकतात.
