Close Visit MahaNews12

10वी पासवर पोस्ट ऑफिसमध्ये 23757 जागांसाठी बंपर भरती सुरु; त्वरित अर्ज करा

Post Office GDS Bharti 2026 : भारतीय टपाल खात्यामध्ये 10 वी पासवर ब्रँच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर व ग्रामीण डाक सेवक पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली असून उमेदवाराने जाहिरातींमधुन सविस्तर माहिती घेऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खालील लिंकवरून ऑनलाईन अर्ज सबमिट करावा.विहित नमुन्यातील अर्ज 21 सप्टेंबर 2026 पूर्वी सादर करायचे आहे याची नोंद घ्यावी त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  1. शाखा पोस्टमास्टर (बीपीएम)
  2. सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (एबीपीएम)
  3. ग्रामीण डाक सेवक (GDS)

एकूण रिक्त पदे: 23757 पदे (महाराष्ट्र राज्यात 2431 पदे).

संपूर्ण रिक्त जागा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पात्रता व इतर निकष (Post Office Recruitment 2026)

मान्यताप्राप्त संस्थेमधून किमान 10 वी उत्तीर्ण आवश्यक व वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे आहे.

आवश्यक कागदपत्रे

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांचा तपशील :-
1) पासपोर्ट साईज फोटो,
II) जन्म तारखेकरिता (वयाचा दाखला/दहावीचा टीसी/जन्म प्रमाणपत्र),
III) फोटो आयडी/रहिवाशी दाखला
IV) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र

अर्ज करण्याची पद्धत (Post Office Bharti 2026)

ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करावेत,विहित तारखेच्या आत आलेलेच अर्ज स्वीकारले जातील याची नोंद घ्यावी.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 50 जागांसाठी नवीन भरती सुरु

अर्ज करण्याचा कालावधी

02 सप्टेंबर 2026 पासून 21 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

इतर महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करावेत.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे इतर पद्धतीने आलेले अर्ज नाकरण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक सर्व कागदपत्रे सोबत जोडायचे आहेत, उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराकडून सदर अर्ज अर्धवट, अपूर्ण, वाचण्यायोग्य नसलेला अर्ज सादर केला असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारांकडून कोणत्याही स्वरुपाची तक्रार स्वीकारली जाणार नाही.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न – GDS भरती 2026

1.ही भरती कोणत्या संस्थेसाठी आहे?
पोस्ट ऑफिसमध्ये आहे.

2.शेवटची तारीख कधी आहे?
21 सप्टेंबर 2026

3.कोणती पदे भरली जाणार आहेत?
शाखा पोस्टमास्टर (बीपीएम), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (एबीपीएम) व ग्रामीण डाक सेवक (GDS)

4.भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
ऑनलाईन

5.पात्रता काय आवश्यक आहे?
किमान 10 वी उत्तीर्ण