School Holidays List 2026 : शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शाळांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, महाराष्ट्र शासनाच्या शाळा शिक्षण विभागाने 2026-27 साठी शाळांच्या सुट्ट्यांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना वर्षभराचे नियोजन करता येईल. एकूण 129 दिवस सुट्टी असून, 236 दिवस अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 53 रविवार, सार्वजनिक सण, उन्हाळी सुट्ट्या आणि अनुदानित दिवसांचा समावेश आहे
GR डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
- प्रजासत्ताक दिन – २६ जानेवारी, २०२६
- महाशिवरात्री – १५ फेब्रुवारी, २०२६
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती – १९ फेब्रुवारी, २०२६
- होळी (दुसरा दिवस) – ०३ मार्च, २०२६
- गुढीपाडवा – १९ मार्च, २०२६
- रमझान ईद (ईद-उल-फितर) (शव्वल-१) – २१ मार्च, २०२६
- रामनवमी – २६ मार्च, २०२६
- महावीर जन्म कल्याणक – ३१ मार्च, २०२६
- गुड फ्रायडे – ०३ एप्रिल, २०२६
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – १४ एप्रिल, २०२६
- महाराष्ट्र दिन – ०१ मे, २०२६
- बुध्द पौर्णिमा – ०१ मे, २०२६
- बकरी ईद (ईद-उल-झुआ) – २८ मे, २०२६
- मोहरम – २६ जून, २०२६
- स्वातंत्र्य दिन/पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) – १५ ऑगस्ट, २०२६
- ईद-ए-मिलाद – २६ ऑगस्ट, २०२६
- गणेश चतुर्थी – १४ सप्टेंबर, २०२६
- महात्मा गांधी जयंती – ०२ ऑक्टोबर, २०२६
- दसरा – २० ऑक्टोबर, २०२६
- दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) – ०८ नोव्हेंबर, २०२६
- दिवाळी (बलिप्रतिपदा) – १० नोव्हेंबर, २०२६
- गुरुनानक जयंती – २४ नोव्हेंबर, २०२६
- ख्रिसमस – २५ डिसेंबर, २०२६
प्रमुख सुट्ट्यांचा अंदाजित कालावधी
- उन्हाळ्याची सुट्टी साधारणतः 02 मे ते 15 जून 2026 दरम्यान असते.
- दिवाळी सुट्टी 05 नोव्हेंबर 2026 पासून 20 नोव्हेंबर 2026 पर्यंत केंद्रीय बोर्डाच्या शाळांना सुट्ट्या राहणार आहेत राज्य शासनाच्या शाळांना सुद्धा या दरम्यानच सुट्टी लागणार आहेत.
- 21 डिसेंबर – 31 डिसेंबर 2026 पर्यंत नाताळची सुट्टी (केंद्रीय बोर्डाच्या शाळेसाठी)
- गणेशोत्सवाच्या दिवशी आणि त्यानंतर काही दिवस शाळा बंद राहतात.
लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे
- प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक सण आणि उत्सवांनुसार सुट्ट्यांमध्ये थोडेफार बदल होऊ शकतात.
- अंतिम निर्णय स्थानिक शिक्षण अधिकारी आणि शाळेचे मुख्याध्यापक घेतात.
- ही यादी अंदाजित आहे, त्यामुळे तुमच्या शाळेच्या अधिकृत वेळापत्रकाची खात्री करणे आवश्यक आहे.
GR डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
एकूण सुट्ट्यांचा तपशील
महाराष्ट्रातील शासकीय शाळांना या वर्षी एकूण 129 दिवस सुट्टी मिळणार आहे. यामध्ये:
- 53 रविवार
- 25 सार्वजनिक सण
- 15 दिवस दिवाळी सुट्टी
- 37 दिवस उन्हाळी सुट्टी
- 03 दिवस मुख्याध्यापकांच्या निर्णयावर आधारित सुट्टी
या व्यतिरिक्त काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक सणांनुसार अतिरिक्त सुट्ट्या लागू शकतात.
शाळेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1. महाराष्ट्र शासनाने शाळांच्या सुट्ट्यांची यादी कधी जाहीर केली?
शाळा शिक्षण विभागाने ही यादी डिसेंबर 2025 मध्ये अधिकृत परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.
प्रश्न 2. एकूण किती दिवस सुट्टी असणार आहे?
शैक्षणिक वर्षात एकूण 129 दिवस सुट्टी असणार असून 236 दिवस अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
प्रश्न 3. उन्हाळ्याची सुट्टी कधीपासून असते?
उन्हाळ्याची सुट्टी साधारणतः 02 मे ते 09 जून 2026 दरम्यान असते.
प्रश्न 4. दिवाळी सुट्टी किती दिवसांची असते?
दिवाळी सुट्टी साधारणतः 15 ते 20 दिवसांची असते. हि सुट्टी 05 नोव्हेंबर 2025 पासून 20 नोव्हेंबर 2025 असू शकते.
प्रश्न 5. सुट्ट्यांमध्ये जिल्हानिहाय बदल होतो का?
होय. स्थानिक सण, हवामान आणि प्रशासनाच्या निर्णयानुसार सुट्ट्यांमध्ये थोडेफार बदल होऊ शकतात.

5 thoughts on “2026 मधील शाळेच्या सुट्ट्याची यादी जाहीर;उद्यापासून… | School Holidays List 2026”