Close Visit MahaNews12

सशस्त्र सीमा बल अंतर्गत 10वी पासवर 1060 जागांसाठी मेगा भरती | SSB Recruitment 2026

SSB Recruitment 2026 : सशस्त्र सीमा बल अंतर्गत विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक ते सर्व कागदपत्रांनी सहज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • शिपाई (पशुवैद्यकीय, चालक, माळी, पाणी वाहक, चांभार, शिंपी, परीट, न्हावी, वाढपी, सुतार आणि नर्सिंग ऑर्डर्ली)
  • हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड, दळणवळण, इलेक्ट्रिशियन, पशुवैद्यकीय)

पदसंख्या

  • एकूण 1060 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण

  • संपूर्ण भारतभर असणार आहे.

पगार SSB Recruitment 2026

  • यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा 21700 ते 81100 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण हे कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

महावितरण मध्ये 10वी,12वी, ITI पासवर वीजतंत्री, तारतंत्री, कोपा पदाच्या 129 जागांसाठी नोकरीची संधी

अर्ज पद्धती
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांच्या आत
वयोमर्यादा
  • उमेदवाराचे कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 27 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
अर्ज शुल्क
  • यामध्ये उमेदवाराला अर्ज शुल्क इतर साठी 100 रुपये तर एससी/एसटी/एक्ससर्विसमन आणि महिलांसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारलेले नाही.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास  उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • सर्व पदांना मराठीचे पुरेसे ज्ञान (वाचन, लिहीणे, बोलणे) आवश्यक आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा -1 ,येथे क्लिक करा-2
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

FAQ

1.शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवाराचे शिक्षण हे कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

2.पगार किती मिळेल?
पगार कमीत कमी 21700 ते जास्तीत जास्त 81100 पर्यंत दिला जाणार आहे.

3.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांच्या आत

4.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
ऑनलाईन पद्धतीने

Leave a Comment