मोठी बातमी! अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 31,628 कोटींचे पॅकेज जाहीर,कोणाला किती मिळणार
Ativrushti Nuksan Bharpai : शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी मदत जाहीर केलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 07 ऑक्टोबर 2025 ला याविषयीची सविस्तर माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिलेली आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटीचा भव्य मदत पॅकेज जाहीर झालेले आहे, खरडून गेलेल्या जमिनीसाठी, कोरडवाहू … Read more