12वी पासवर 375 जागांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेत मेगा भरती;उद्या शेवटची तारीख | LDCC Bharti 2026
LDCC Bank Bharti 2026 : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !! दि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर यांच्या स्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेली रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा याकरिता इच्छुक व पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात केवळ … Read more