महाराष्ट्राच्या भूमि अभिलेख विभागात लिपिक पदांच्या 903 जागांसाठी भरती जाहीर

Bhumi Abhilekh Recruitment 2025

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा विभागाच्या खाली दिलेल्या संकेतस्थळ वर जाऊन दिनांक 1 ऑक्टोबर 2025 ते 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करायचे आहेत. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा … Read more