गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा 2 मिनिटात | Bhunakasha Maharashtra

land record

land record : महाराष्ट्रातील शेतजमिनीचा नकाशा आता ऑनलाइन पाहा – तुमच्या शेतजमिनीचा नकाशा आता घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावर पाहता येतो. यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. महाराष्ट्र सरकारने ही सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेळ वाचवणारी झाली आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा ऑनलाइन नकाशा … Read more