10वी पासवर शिपाई,कॉम्पुटर ऑपरेटर व इतर पदांसाठी नवीन भरती सुरु | BMC Recruitment 2025

BMC Recruitment 2025

BMC Recruitment 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणा-या गर्भधारणा व प्रसूतिपुर्व निदान तंत्र कार्याक्रमाअंतर्गत खालील दिलेली पदे भरण्याकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करायचे आहेत. Advertisement has been published … Read more