ऑनलाईन अर्ज सुरु : 600 हून अधिक जागांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत मेगा भरती! | BMC Job’s Vacancy
Created By Aditya, Date : 26.11.2024 BMC Job’s Vacancy : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली नमूद केलेल्या तारखेस अर्ज सादर करायचे आहेत. … Read more