मुंबई उच्च न्यायालयामध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी;पगार 56100 रुपये
Bombay High Court Bharti 2025 : बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. ही भरती निवड यादीसाठी 24 पदांसाठी आणि प्रतीक्षा यादीसाठी 6 पदांसाठी आहे. ही यादी दोन वर्षांसाठी वैध असेल. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता निकष, परीक्षा पद्धत आणि इतर महत्त्वाच्या … Read more