बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी 10000 शिष्यवृत्ती, असा घ्या लाभ! Construction Workers
Construction Workers : बांधकाम कामगारांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना – महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदणीकृत कामगारांसाठी राज्य सरकारने एक उपयुक्त शैक्षणिक मदत योजना सुरू केली आहे. या योजनेत कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. यामुळे कामगारांना मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणे सोपे होते आणि मुलांना चांगल्या शैक्षणिक संधी मिळतात. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम … Read more