केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA मध्ये 11% वाढ | DA New Update
DA New Update : वाढती महागाई लक्षात घेता सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता (Dearness Allowance) दिला जातो पहिला एक जानेवारीपासून लागू होतो तर दुसरा एक जुलै पासून लागू होतो, मार्चमध्ये जाहीर झालेला भत्ता 01 जानेवारीपासून लागू मानला जातो तर आता जाहीर जाहीर झालेला 01 जुलै 2025 पासून लागू होणार आहे व्हाट्सअप ग्रुप जॉईन … Read more