“या” जिल्ह्यात 12 वी पासवर “अंगणवाडी मदतनीस” पदासाठी नोकरीची संधी!! | Anganwadi Bharti 2026
Anganwadi Bharti 2026 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत अंगणवाडीमध्ये “मदतनीस” पदाकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 8 जानेवारी 2026 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम … Read more