PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! आता एटीएम-UPI ने काढता येणार पैसे, लवकरच ‘EPFO 3.0’ येणार
PF Services : EPFO 3.0 पगारदार कर्मचाऱ्यांसाठी नवी डिजिटल क्रांती : देशातील पगारदार वर्गासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे—कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच EPFO 3.0 ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली सुरू करणार आहे. यामुळे PF संबंधित सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि वापरण्यास सोप्या होतील. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा … Read more