सरकारकडून 100 शेळ्या आणि 5 बोकडांसाठी 10 लाख अनुदान | Goat Farming Subsidy 2026
goat farming subsidy 202 6: ग्रामीण शेतकऱ्यांसाठी मोठी संधी मित्रांनो, ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतकरी, पशुपालक, महिला आणि युवकांसाठी केंद्र सरकारने एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) अंतर्गत शेळी–मेंढी पालन योजना 2026 सुरू झाली असून, या योजनेमुळे कमी गुंतवणुकीत मोठे उत्पन्न मिळवण्याचा मार्ग खुला झाला आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा … Read more