नुकसान भरपाई साठी राज्य सरकारची मोठी घोषणा । government for compensation
government for compensation : महाराष्ट्रातील अनेक भागांत यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरीसह विविध पिके पाण्याखाली गेली असून, फळबागा आणि ऊस शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. लाखो हेक्टर शेती जमीन जलमय झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. … Read more