01ली ते 12वी मध्ये शिक्षण घेणाऱ्यांसाठी 75000 रुपये शिष्यवृत्ती;येथे करा अर्ज | HDFC Scholarships
HDFC Scholarships :एचडीएफसी बँक मार्फत पहिली ते पदवीधर उमेदवारांना 75 हजार रुपये पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक तसेच पात्र विद्यार्थ्यांनी तसेच गरजू विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर एचडीएफसी बँकेच्या या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज सादर करावा. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा या शिष्यवृत्ती योजनेमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 31.12.2024 … Read more