उच्च विस्फोटक निर्माणी खडकी, पुणे येथे 91 जागांसाठी नोकरीची संधी !! | High Explosives Factory Khadki Pune Bharti 2026
High Explosives Factory Khadki Pune Bharti 2026 : उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणे येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा … Read more