10वी,12वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर;PDF डाउनलोड करा | Board Exam Timetable 2026
Board Exam Timetable 2026: दहावी बारावी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना आपली परीक्षा कधी होईल याची सारखी वाट पाहत असणार आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे बोर्डाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले असून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे वेळापत्रक महत्त्वाचे असणार आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन … Read more