10वी पास उमेदवारांसाठी गुप्तचर विभागात 362 पदांसाठी भरती सुरु | IB Recruitment 2025
IB Recruitment 2025 : इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये सरकारी नोकरी मिळण्याचे स्वप्न तुम्ही बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गृहमंत्रालयाने इंटेलिजन्स ब्युरो मध्ये भरती जाहीर केली आहे. 10वी पास असलेल्या तरुणांना नोकरी मिळवण्याचे ही चांगली संधी आलेली आहे. IB Bharti 2025 व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा इंटेलिजन्स ब्युरो मध्ये काही रिक्त … Read more