भारतातून मान्सून कधी निघून जाणार? हवामान खात्याचा अंदाज Imd update today
Imd update today : परतीचा मान्सून सक्रिय – दिवाळीपूर्वी हवामानात बदलाची शक्यता : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत अजूनही पावसाचा जोर कायम आहे. परतीच्या मार्गावर असलेला मान्सून काही ठिकाणी मुसळधार पावसासह सक्रिय आहे, ज्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे की, यंदा दिवाळी … Read more