JDCC Bharti 2025 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 220 जागांसाठी बंपर भरती
JDCC Bharti 2025 : दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, जळगाव यांना खालील रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाईन पद्धतीने सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारकडुन विहीत नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने खालील संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी व्यवस्थित रित्या जाहिरात वाचून 31 ऑक्टोबर 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या निकषात बसत असाल तरच अर्ज सादर … Read more