जनता सहकारी बँकेत “लिपिक” पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी !! Jalgaon Janata Sahakari Bank 2025

Jalgaon Janata Sahakari Bank 2025

Jalgaon Janata Sahakari Bank 2025 : जनता सहकारी बँकेत लिपिक पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या वेळेत सादर करायचे आहेत, ही भरती प्रक्रिया जनता सहकारी बँकेद्वारे राबविण्यात येत आहे. … Read more