जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी भरती;त्वरित अर्ज करा | Jilhadhikari Karyalay Bharti 2024
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा हे अर्ज 19 ऑगस्ट 2024 पासून 23 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत, तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी … Read more