खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात विविध पदांसाठी थेट भरती सुरु;पगार 42000 रुपये | Khadki Cantonment Board Bharti
Khadki Cantonment Board Bharti : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये तरुण उमेदवारांना चांगली नोकरीची संधी उपलब्ध झालेले आहे कोणतीही परीक्षा न देता या ठिकाणी नोकरी मिळणार आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील या भरतीसाठी 15 ऑगस्ट 2025 रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखतीला जाण्या अगोदर खाली दिलेली सविस्तर माहिती … Read more