महाराष्ट्र कृषी विभागामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु !! | Krishi Vibhag Bharti 2025
Krishi Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्र कृषी विभागाने या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज www.krishi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. मुंबई येथील भरती मंडळाने ऑगस्ट 2025 मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार विविध रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची … Read more